सातबारा Watch

← ढोरजळगांव ने

Ferfar #4807 · ढोरजळगांव ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
131/3
Talathi
सोमनाथ प्रकाश आमने
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : निंबेनांदूर विकासेवा सह सोसा ली, मुपो-निंबे नांदूर ,ता-शेवगाव,जिल्हा - अहिल्यानगर लिहुन देणार : मनिषा संजय बुधवंत रा. ढोरजळगांव ने यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 131/3 क्षेत्र 0.5900 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.