Ferfar #2205 · आपेगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- सोमनाथ प्रकाश आमने
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : आखतवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, आखतवाडे तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर पिन 414502
लिहुन देणार : सुभाष गणपत शिंदे रा. आखतवाडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 1400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.