Ferfar #4164 · सामनगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151
- Talathi
- घनश्याम गोरक्षनाथ नांगरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि.,ज्ञानेश्वरनगर पो.भेंडे साखर कारखाना, ता. नेवासा जिल्हा - अहिल्यानगर
लिहून घेणार : मार्तंड नंदु नजन
यांनी सर्व्हे क्रमांक : 151 तपशिल : दिनांक 03/10/2024 रोजी लो.मा.घु.पा.ज्ञा.स.सा.का.लि., ज्ञानेश्वरनगर चा मार्तंड नंदु नजन यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 3946
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्रमांक 3946 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर फेरफार क्रमांक 3946 ने दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
अर्ज व आर.एम.गरड चिफ अकौटंट व एस.एस.आहेर मुख्य शेतकी अधिकारी,लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि.,ज्ञानेश्वरनगर पो.भेंडे साखर कारखाना, ता. नेवासा जिल्हा - अहिल्यानगर यांचेकडील जावक क्रमांक एफ.एजी.आय.57/93 दिनांक 15/10/2026 रोजीच्या प्रतिज्ञापत्रान्वये निर्माण केलेला बोजा कमी करणेबाबत पत्र प्राप्त झालेवरुन नोंद घेतली असे.