Ferfar #4167 · सामनगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 153/1/पैकी
- Talathi
- घनश्याम गोरक्षनाथ नांगरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सामनगाव वि. का. सेवा सह. संस्था मर्या. , सामनगाव ता. शेवगाव
लिहुन देणार : जनाबाई बळीराम काकडे रा. सामनगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 153/1/पैकी क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 5,00,000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.