सातबारा Watch

← आव्हाणे बुद्रुक

Ferfar #6436 · आव्हाणे बुद्रुक

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
117/1, 117/3
Talathi
स्वाती सोमिनाथ आव्हाड
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : एच .डी .एफ .सी बँक लिमिटेड , शेवगाव लिहून देणार : आदिनाथ रावसाहेब वाघमोडे व राजश्री आदिनाथ वाघमोडे रा. आव्हाणे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक NED AT NO 210 AT PAGE 34 TO 41 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर 117/1, 117/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच .डी .एफ .सी बँक लिमिटेड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.