सातबारा Watch

← आव्हाणे बुद्रुक

Ferfar #6437 · आव्हाणे बुद्रुक

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
387/1, 387/2, 416/1/अ
Talathi
स्वाती सोमिनाथ आव्हाड
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मळेगाव वि.का.से.सो., मळेगाव लिहुन देणार : बाबासाहेब पांडुरंग दाणे रा. आव्हाणे बुद्रुक यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 387/1,387/2,416/1/अ क्षेत्र 1.7400 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.