सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #6334 · रांजणी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2
Talathi
गणेश आत्माराम काळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ शहर टाकळी , शहर टाकळी लिहून घेणार : संजय जनार्दन लोखंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 37/2 तपशिल : दिनांक 29/05/2020 रोजी सेन्ट्रल बँक चा संजय जनार्दन लोखंडे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 5027 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.