सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #6341 · रांजणी

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
191/1/2
Talathi
गणेश आत्माराम काळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : दहिगाव ने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दहिगाव ने लिहुन देणार : रमेश भाऊराव पाचुडे रा. रांजणी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 191/1/2 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.