Ferfar #9252 · दहिगांव ने
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470/2
- Talathi
- अतुल प्रकाश जोशी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
लिहुन घेणार : दहिगाव ने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, दहिगाव ने ता शेवगाव
लिहुन देणार : विकास चंद्रभान बावणे रा.दहिगांव ने यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 470/2 क्षेत्र 0.5000 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.