Ferfar #9595 · भाविनीमगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1
- Talathi
- काशिद महानंदा आसाराम
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:मच्छीद्र आसाराम पठारे , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर जप्ती जिजामाता ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या. यांचेकडून दिनांक 31/08/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 715175.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक /कर्ज बोजा कमी /पत्र/2026-27/क्र.17 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.