Ferfar #9609 · भाविनीमगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/2
- Talathi
- काशिद महानंदा आसाराम
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.आरपीए-2024/प्र.क्र.91/र-1, दिनांक 11 जून 2024
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र.आरपीए-2019/प्र.क्र.52/र-1 दिनांक 04 जून 2019
मा. जिल्हाधिकारी अहमदनगर, पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय अहमनगर यांचेकडील पत्र क्र.कावि/26क/295/2019 दिनांक 19/06/2019
श्री. दिलीप साहेबराव काळे व इतर रा. भाविनिमगाव , ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर याचा अर्ज.
मा. तहसिलदार साहेब शेवगांव यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/एसआर/36/2026 शेवगांव दि.08/10/2026 अन्वये मौजे भावीनिमगाव ता. शेवगांव जि. अहिल्यानगर येथील गट नं. 141/2 पैकी क्षेत्र 0 हे. 81 आर ही अर्जदार यांची पुनर्वसन अंतर्गत वाटप जमीन भोगवटादार वर्ग 2 चे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 मध्ये केले व इतर अधिकारात असलेला पुनर्वसन नविन शर्त चा शेरा कमी केला. अर्जदार यांचे आदेशात नमुद क्षेत्र 0 हे 81 आर करिता भोगवटादार वर्ग 2 चे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 मध्ये केले आहे.
वरील प्रमाणे मा. तहसिलदार साहेब शेवगांव यांचेकडील आदेश क्र.पुनर्वसन/एसआर//36/2026 शेवगांव दि.08/10/2026. आदेशावरुन नोंद.