Ferfar #9611 · भाविनीमगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : भाविनिमगाव वि.का.से.सो., भाविनिमगाव
लिहुन देणार : राजेंद्र धोंडीराम रसाळ रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 254, 259 क्षेत्र 0.96 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.