सातबारा Watch

← भाविनीमगांव

Ferfar #9612 · भाविनीमगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
53
Talathi
काशिद महानंदा आसाराम
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : भावीनिमगाव वि का स सो, भावीनिमगाव ता शेवगाव लिहुन देणार : अशोक वसंत चव्हाण रा. भाविनीमगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 53 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.