सातबारा Watch

← एरंडगांव

Ferfar #12803 · एरंडगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
157/2, 165/2, 191/1/2/4/अ
Talathi
खेमराज अशोक महाले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 लिहुन घेणार : एरंडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु.पो.एरंडगाव ता.शेवगाव, जि. अहमदनगर लिहुन देणार : संभाजी जगन्नाथ भागवत   रा. एरंडगांव यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/2,165/2,191/1/2/4/अ क्षेत्र 1.50 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी जगन्नाथ भागवत   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1694 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.