Ferfar #12807 · एरंडगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : एरंडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, मु.पो.एरंडगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर
लिहुन देणार : मोहन भागुजी गजभीव रा. एरंडगांव यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 272/1,274/6,275/3 क्षेत्र 1.17 हेआर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन भागुजी गजभीव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1697 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.