Ferfar #12808 · एरंडगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 122/1
- Talathi
- खेमराज अशोक महाले
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एरंडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., मु.पो.एरंडगाव ता.शेवगाव जि. अहमदनगर
लिहुन देणार : शुभम सुरेश धस रा. एरंडगांव यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122/1 क्षेत्र 0.20 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री शुभम सुरेश धस यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1699 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.