सातबारा Watch

← एरंडगांव

Ferfar #12811 · एरंडगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1/अ
Talathi
खेमराज अशोक महाले
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : एरंडगाव वि. कार्य. सेवा. सहकारी संस्था मर्या., एरंडगाव लिहुन देणार : मारुती किसन भागवत रा. एरंडगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 20/1/अ, 20/1/अ क्षेत्र 0.21 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.