Ferfar #12815 · एरंडगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/3
- Talathi
- खेमराज अशोक महाले
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 28/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
खातेदार: सुभाष गंगाधर भागवत यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून दिनांक 01/08/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक Noc/2026-27/02 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.