Ferfar #3392 · कऱ्हेटाकळी
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/1/1
- Talathi
- फरदीन मैनुद्दीन पठाण
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : कऱ्हेटाकळी विविध कार्यकारी सेवा सहकरी संस्था मर्या, मु.पो. कऱ्हेटाकळी ता.शेवगाव जी. अहिल्यानगर
लिहुन देणार : तात्यासाहेब रावसाहेब गायके रा. कऱ्हेटाकळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 44/1/1 क्षेत्र 76.50 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.