सातबारा Watch

← अंतरवाली खुर्द ने

Ferfar #2059 · अंतरवाली खुर्द ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
38/3, 38/4
Talathi
संदीप सोमिनाथ लाड
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : मल्लिकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या घोटण, मु.पो. घोटण ता.शेवगाव जि.अहिल्यानगर लिहुन देणार : नामदेव केशव नलगे रा. अंतरवाली खुर्द ने यांनी मल्लिकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या घोटण दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38/3,38/4 क्षेत्र 00.6000 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात मल्लिकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या घोटण तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.