Ferfar #2060 · अंतरवाली खुर्द ने
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- संदीप सोमिनाथ लाड
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : खानापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या, मु. पोस्ट खानापूर तालुका शेवगाव जिला अहिल्यानगर
लिहुन देणार : रावसाहेब गंगाधर लांडगे रा. अंतरवाली खुर्द ने यांनी खानापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात खानापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.