सातबारा Watch

← अंतरवाली खुर्द ने

Ferfar #2063 · अंतरवाली खुर्द ने

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
संदीप सोमिनाथ लाड
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : मल्लीकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या घोटण, मु.पो.घोटण ता.शेवगाव जि.अहिल्यानगर लिहुन देणार : भाऊसाहेब भागवत चव्हाण रा. अंतरवाली खुर्द ने यांनी मल्लीकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या घोटण, दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12,9 क्षेत्र 00.9300 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात मल्लीकार्जुनेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या घोटण, तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.