सातबारा Watch

← घोटण

Ferfar #11775 · घोटण

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
298
Talathi
अमोल सुधाकर हिंगे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मल्लीकार्जुन वि.का.से.सह.संस्था मर्या.घोटण , घोटण लिहुन देणार : अन्ना काशिनाथ टाकळकर रा. घोटण यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 298 क्षेत्र 1.04 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत नं.6 दप्तरी दाखल असे.