सातबारा Watch

← रावतळे

Ferfar #1451 · रावतळे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
संदीप सोमिनाथ लाड
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : कुरुडगांव वि. का. से. सो. लिहून घेणार : बाबासाहेब नरंसिंग भराट यांनी सर्व्हे क्रमांक : 101 तपशिल : कुरुडगांव वि. का. से. सो. - 461 र. रु. 700000/- बाबासाहेब - 461 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर बाबासाहेब नरंसिंग भराट दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.