सातबारा Watch

← बोडखे

Ferfar #2514 · बोडखे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
61/1/1/ब
Talathi
बऱ्हाटे पल्लवी उल्हास
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : ताजनापूर वि.का.से.सो , ताजनापूर लिहुन देणार : नितीन सुधाकर नजन रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 61/1/1/ब क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.