सातबारा Watch

← बोडखे

Ferfar #2518 · बोडखे

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
70/3
Talathi
बऱ्हाटे पल्लवी उल्हास
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : ताजनापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या ताजनापूर, ताजनापूर ताल शेवगाव लिहुन देणार : नवनाथ अशोक बर्डे रा. बोडखे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 70/3 क्षेत्र 0.2700 वर रक्कम रुपये 3000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.