Ferfar #2371 · ताजनापुर
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2/ब/1
- Talathi
- बऱ्हाटे पल्लवी उल्हास
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : ताजनापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित ताजनापूर, ताजनापूर तालुका शेवगाव जिल्ह अहिल्यानगर
लिहुन देणार : राहुल दत्तात्रय लंगोटे रा. ताजनापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41/2/ब/1 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.