Ferfar #2372 · ताजनापुर
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : ताजनापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ताजनापूर तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : दत्तात्रय भानुदास लंगोटे रा. ताजनापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 31/2/1/अ,41/1 क्षेत्र 0.8000 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.