सातबारा Watch

← ताजनापुर

Ferfar #2376 · ताजनापुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
29/1
Talathi
बऱ्हाटे पल्लवी उल्हास
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : ताजनापूर वि.का.सेवा सहकारी संस्था मर्या. ताजनापूर, मु. पो. ताजनापूर ता. शेवगाव जी. अहिल्यानगर लिहुन देणार : प्रयागाबाई दत्तु जवादे रा. ताजनापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 29/1 क्षेत्र 1.2700 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.