Ferfar #2386 · ताजनापुर
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026
लिहुन घेणार : ताजनापूर वि.का.से.सो, ताजनापूर
लिहुन देणार : हरिभाऊ सोन्याबापु वीर रा. ताजनापुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1/4,38/4 क्षेत्र 1.7900 वर रक्कम रुपये 1100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.