सातबारा Watch

← खुंटेफळ

Ferfar #5146 · खुंटेफळ

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
45/2/ब, 50/1
Talathi
बऱ्हाटे पल्लवी उल्हास
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : शेवगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. शेवगाव,, शेवगाव लिहुन देणार : संदिप किसन काळे रा. खुंटेफळ यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 45/2/ब,50/1 क्षेत्र 1.2500 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.