सातबारा Watch

← खुंटेफळ

Ferfar #5154 · खुंटेफळ

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2/1
Talathi
बऱ्हाटे पल्लवी उल्हास
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दत्तात्रय किसन काळे रा. खुंटेफळ(खाता क्रमांक884) गट/सर्व्हे क्रमांक42/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- साईराज दत्तात्रय काळे अ.पा.क. संगीता दत्तात्रय काळे , (खाता क्रमांक :-1329)गट/सर्व्हे क्रमांक 42/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4313 दिनांक 08/09/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.