Ferfar #5157 · खुंटेफळ
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1/अ
- Talathi
- बऱ्हाटे पल्लवी उल्हास
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : तळणी वि.का.से.सो , तळणी
लिहुन देणार : अप्पासाहेब जगन्नाथ शेळके रा. खुंटेफळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 28/1/अ क्षेत्र 0.16 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.