सातबारा Watch

← शेवगांव

Ferfar #50120 · शेवगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
730/1/10
Talathi
तोरणे पोमल दत्तात्रय
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडीया शाखा शेवगाव गहाणखत लिहुन देणार : राम आबासाहेब पायघन ,विजय आबासाहेब पायघन रा. शेवगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4471-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2775000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 730/1/10 क्षेत्र 2.3603 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम आबासाहेब पायघन ,विजय आबासाहेब पायघन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2775000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.