Ferfar #50157 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21-10-2026
लिहुन घेणार : वि.का.से.सो. तळणी, तळणी
लिहुन देणार : रखमाबाई भानुदास गायकवाड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 349/1, 349/2/1 क्षेत्र 1.8000 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.