Ferfar #50161 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 690/2/1/2/2/2/3/प्लॉट/125
- Talathi
- तोरणे पोमल दत्तात्रय
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026
लिहुन देणार:-
नितीन त्रिंबक डाके रा. शेवगांव(खाता क्रमांक113526) यांचे गट/सर्व्हे क्रमांक690/2/1/2/2/2/3/प्लॉट/125, बिगरशेती क्षेत्र 1.4250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4250 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
उद्धव शिवाजी ताठे , (खाता क्रमांक :-113738)गट/सर्व्हे क्रमांक 690/2/1/2/2/2/3/प्लॉट/125 बिगरशेती क्षेत्र 1.4250 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4429 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 330000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.