Ferfar #50162 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1310/4/अ/2पै
- Talathi
- तोरणे पोमल दत्तात्रय
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँन्ड फायनान्स कंपनी लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सखाराम अंकुश शेंडरे रा. शेवगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4590-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1310/4/अ/2पै क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सखाराम अंकुश शेंडरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.