Ferfar #50174 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर, जनमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या, शेवगांव ता.शेवगांव जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : नीरज अरुण लांडे रा. शेवगांव यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4639-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1127, 373/1, 437/1 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नीरज अरुण लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.