Ferfar #50181 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1083/3
- Talathi
- तोरणे पोमल दत्तात्रय
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा.तहसिलदार साहेब शेवगाव यांचे कडील आदेश क्र कावि/कुका/514/2026 दिं 16/10/2026 अन्वये मौजे शेवगाव येथील गट नं 1083/3 हस्तलिखित 7/12 ला भुधारणा भोगवटादार वर्ग 1 आहे परंतु संगणीकृत 7/12 ला भुधारणा भोगवटादार वर्ग 2 असे झाले आहे त्यामुळे हस्तलिखित 7/12 प्रमाणे वरील गट नं 1083/3 मधील भुधारणा भोगवटादार वर्ग 1 वरील आदेशा प्रमाणे केले असे.