सातबारा Watch

← शेवगांव

Ferfar #50185 · शेवगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
204/1
Talathi
तोरणे पोमल दत्तात्रय
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहून घेणार : केनरा बँक शाखा एरंडगाव लिहून देणार : रुख्मिणी अंबादास सानप यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील NED क्रमांक 216 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक केनरा बँक शाखा एरंडगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.