सातबारा Watch

← शेवगांव

Ferfar #50234 · शेवगांव

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
239/1/1, 239/1/2, 239/1/3, 239/1/4, 239/2, 239/3, 239/3/1, 239/3/2, 239/3/पैकी, 239/4
Talathi
तोरणे पोमल दत्तात्रय
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कु.का/139/2008 दिनांक 14/02/2008 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ बंद करून त्यावर हा ७/१२ बद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. बंद केलेला स.नं. / गट नं. =239/4 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/3 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/3/1 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/3/2 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/3/पैकी बंद केलेला स.नं. / गट नं. =239/2 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/1/1 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/1/2 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/1/3 बंद केलेला स.नं. / गट नं. =239/1/4 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मौजे शेवगाव येथील फेरफार क्रमांक 19552 अन्वये तसेच उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालय शेवगाव यांचे कडील हिस्सा फोर्म नं ४ व हिस्सा फोर्म नं 11 व शेवगाव पो.हि.मो.र.न.1434/07 दिनांक 14/03/2007 अन्वये वरील 7/12 हे संगणीकृत प्रणाली मध्ये दुबार झाले कारणाने वरील 7/12 हे बंद करण्यात आले असे.तसेच अर्जदार संदीप मुरलीधर धूत यांनी दिलेला 01/10/2026 चा अर्ज तसेच हस्तलिखित 7/12 व संगणीकृत 7/12 यांची पडताळणी करून उपरोक्त 7/12 बंद केले असे.