Ferfar #50250 · शेवगांव
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 680/पै/प्लॉट25
- Talathi
- तोरणे पोमल दत्तात्रय
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी. ता. शेवगाव रे.मु.नं. 333/2024 दिनांक 04/09/2024 वरून खालील प्रमाणे सुलेनामा केला असे.
वादी:- 1) राहुल प्रकाश गव्हाणे
प्रतिवादी:-1) कुसुम प्रकाश गव्हाणे 2) सारीका यशवंत कदम 3) सुरेखा बाबासाहेब डोखळ 4) रेणुकादास मुरलीधर शेळके यांच्यात मौजे शेवगाव येथे पुढीलप्रमाणे हुकूमनामा झाला.
1) ग.नं. 680/पै/प्लॉट25 क्षेत्र 1.5963 आर चौ.मी आकार 0.01 क्षेत्रा पैकी 1) रेणुकादास मुरलीधर शेळके, सारीका यशवंत कदम, कुसुम प्रकाश गव्हाणे, राहुल प्रकाश गव्हाणे, सुरेखा बाबासाहेब डोखळ यांचे नावावरील क्षेत्र 1.5963 आर चौ.मी क्षेत्राची मिळकत पुढील प्रमाणे आपापसात वाटून विभागून दिली आहे .1) राहुल प्रकाश गव्हाणे, रेणुकादास मुरलीधर शेळके यांना क्षेत्र 1.5963 आर चौ.मी यांना वाटपात प्रत्यक्ष कब्जात दिली.
वरीलप्रमाणे सुलेनामा झाला असे.