Ferfar #3208 · वरखेड
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : वरखेड वि.कार्य.सेवा सह.संस्था मर्या., मु.वरखेड, पो.हसनापूर, ता.शेवगाव.
लिहुन देणार : त्रिंबक राघु तेलोरे रा. वरखेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/2, 15, 5 क्षेत्र 2.1300 वर रक्कम रुपये 1800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.