Ferfar #3210 · वरखेड
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- प्रशांत माणिकराव ढाकणे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : वरखेड वि.कार्य.सेवा सह.संस्था मर्या., मु.वरखेड पो.हसनापूर ता.शेवगाव
लिहुन देणार : शिवाजी संभाजी काकडे रा. वरखेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 0.8500 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.