Ferfar #3214 · वरखेड
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : वरखेड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., वरखेड पो. हासनापूर ता. शेवगाव जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : जगन्नाथ विठोबा नागरे रा. वरखेड यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 261, 277 क्षेत्र 0.6900 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.