सातबारा Watch

← वरखेड

Ferfar #3227 · वरखेड

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
117, 122
Talathi
प्रशांत माणिकराव ढाकणे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 खातेदार: सर्जेराव आश्रु खंडागळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर कोळगाव वि.का.से.सह.संस्था मर्या. यांचेकडून फेरफार क्र 2828 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्र. /2026, दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.