सातबारा Watch

← मंगरुळ खुर्द

Ferfar #1015 · मंगरुळ खुर्द

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
66, 70, 72
Talathi
सफर अहमद खान
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 लिहुन देणार : मंगरूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या लिहुन घेणार : परमेश्वर विठ्ठल उबाळे यांनी सर्व्हे क्रमांक 66 वर फेरफार क्रमांक 607 ने घेतलेला बोजा मंगरूळ वि.का.से.सो.र.रु500000 /-.विठ्ठल सर्व्हे क्रमांक 70 वर फेरफार क्रमांक 607 ने घेतलेला बोजा दिनांक 19/07/2018 रोजी मंगरूळ वि.का.से.स.सो. चा विठठल भानुदास उबाळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 72 वर फेरफार क्रमांक 607 ने घेतलेला बोजा दिनांक 19/07/2018 रोजी मंगरूळ वि.का.से.स.सो. चा विठठल भानुदास उबाळे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.