सातबारा Watch

← मंगरुळ बुद्रुक

Ferfar #1567 · मंगरुळ बुद्रुक

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
सफर अहमद खान
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : मंगरूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या , मंगरूळ लिहुन देणार : भिमराव दादाबा विघ्ने रा. , मंगरूळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार 631 दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 37 क्षेत्र 1.87 हे.आर वर रक्कम रुपये 1000000/- दहा लाख चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.