सातबारा Watch

← हसनापुर

Ferfar #1876 · हसनापुर

शेवगाव, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
306
Talathi
सफर अहमद खान
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : कोळगाव वि.का.सह.सोसा लि. लिहून घेणार : शेषराव नामदेव ढाकणे यांच्यातर्फे भाऊसाहेब रामभाऊ ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 306 तपशिल : को .वि का से सो इ प क घे . - 339 शेषराव चे - 339 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.