Ferfar #1879 · हसनापुर
शेवगाव, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहून घेणार :एच.डी.एफ.सी बँक शाखा शेवगाव , शेवगाव
लिहून देणार : भाऊसाहेब रामभाऊ ढाकणे ,शांताबाई भाऊ ढाकणे ,कर्जदार दीपक भाऊसाहेब ढाकणे रा. हसनापुर यांनी दुय्यम निबंधक शेवगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4654 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 643000 /- कर्ज घेऊन गट नंबर 306,309,310 क्षेत्र 1.73 हे.आर वर गहाणखत दिलेवरुन भाऊसाहेब रामभाऊ ढाकणे ,शांताबाई भाऊ ढाकणे ,कर्जदार दीपक भाऊसाहेब ढाकणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Ref-804153789 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.